Sunday, August 17, 2025 04:02:24 PM
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मका, भाजीपाला, आणि बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
Samruddhi Sawant
2025-05-02 12:00:05
उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत असून, याचा गंभीर परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे.आमला येथील पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 1200 कोंबड्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2025-04-19 10:31:51
Maharashtra Weather today : एकीकडं उष्णतेची तीव्र झळ राज्यभर जाणवत असतानाच दुसरीकडं काही भागांत पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Gouspak Patel
2025-04-10 08:10:50
उन्हाचा पारा चढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उष्णतेपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
2025-03-26 08:21:13
दिन
घन्टा
मिनेट